Pages

Thursday, 10 December 2015

प्रश्नमंजुषा – ५

शंख-शिंपल्यांना छिद्र का असतात?

या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आले नाही. सर्वांनी श्वासोश्वास करण्यासाठी छिद्र असते हेच उत्तर दिले.

💡बरोबर उत्तर : शंख-शिंपल्यांमध्ये मॉलस्का हा जीव असतो, जो समुद्रात राहतो. या जीवाचं संरक्षण व्हावं यासाठी त्यावर कॅल्शियमचं कठीण कवच असत. तुम्ही किनाऱ्यावर छिद्र पडलेले असे शंख-शिंपले पाहता तेव्हा समजायचं की, त्यांच्यावर कोणत्या तरी समुद्री परजिवींनी हल्ला करून आतला जीव फस्त केलाय. हे परजीवी जल्ला करताना या शंख-शिंपल्याच्या आवरणावर बारीक छिद्र करतात.

ब्लॉग - http://goo.gl/mdtWvs

       ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

No comments:

Post a Comment