Pages

Thursday, 3 December 2015

रविवार – ऑनलाईन वाचन कट्टा : २९/११/२०१५

📖रविवार - ऑनलाईन वाचन कट्टा📖
________________________________

'मराठी भाषा संवर्धन' हा खूप मोठा विषय आहे. आपण आपल्या whatsapp समूहांतर्फे, त्यासाठी खारीचा वाटा उचलत आहोत, त्यापैकीच एक उपक्रम - 'रविवार - ऑनलाईन वाचन कट्टा..'

रविवार दिनांक - २९/११/२०१५ रोजी वाचनकट्टा हा उपक्रम समुहावर यशस्वीपणे राबवण्यात आला. इतक्या विविध विषयावरचे वाचन, प्रथमच अनुभवायला मिळाले.

विशेष म्हणजे, 'कलिका पाटोळे' आणि 'नंदन कारले' या दोन लहान मुलांनी वाचन करून, या उपक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेले, त्यासाठी त्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे आभार. या मुलांचे वाचन 'जि.प .प्रा.शाळा हिप्परगा ता औसा जि लातूर'  शाळेत पहिलीच्या मुलांना स्पीकरवर ऐकवले गेले आणि लहान मुलांना ते खूप आवडले, असा अभिप्राय, आम्हाला त्या शाळेतील 'श्रीकांत चव्हाण' या गुरुजींकडून मिळाला..

ज्यांची संधी हुकली, त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. हा उपक्रम दर रविवारी आपल्या whatsapp समुहांमध्ये दिवसभर राबवला जातो.

रविवारची वाचने खालीलप्रमाणे :

१. कलिका पाटोळे - https://goo.gl/lWAC8q - वाचू आनंदे

२. नंदन कारले - https://goo.gl/uDXpga - गंमत शाळा २

३. डॉ. प्रज्ञा देशपांडे - https://goo.gl/fx28Ec - कोण होतास तू

४. विकास धात्रक - https://goo.gl/tr2x6L - बाप

५. मुग्धा गोरे - https://goo.gl/59jV6o - कणा (कविता)

६. अनिता जावळे - https://goo.gl/yySCAF - जाईन म्हणते शाळेला (कविता)

७. प्रबोध हळदे - https://goo.gl/GmGB19 - गाई पाण्यावर (कविता)

८. प्रसन्न कुलकर्णी - https://goo.gl/IgYgZQ - मराठी माणसे, मराठी मने - पंडिता रमाबाई

९. निवेदिता खांडेकर - https://goo.gl/WIEP20 - शोध

१०. सुचिकांत वनारसे - https://goo.gl/0GKi8Y - ..आणि बापूजींबरोबर मीही रडू लागलो..

       || ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

    ➡संदेश पुढे पाठवा ➡

No comments:

Post a Comment